शनिवार, 24 नवंबर 2018

बोनस

                 बोनस म्हणजे काय?
              ......... ........................

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वासाठी दिलेली ही एक देण,*
*कामगार जगतात मालकाकडून प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची भारतात पूर्वी पद्धत होती,जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी इंग्रजी महिन्या प्रमाणे पगार देण्याची पद्धत चालू केली, आठवड्याच्या पगार पद्धती नुसार वर्षात 52 आठवड्याचा पगार मिळत होता, 4 आठवड्याचा 1 महिना धरला असता वर्षात 13 पगार मिळायलाच हवेत, परंतु इंग्रजी पद्धती नुसार ते 12 च मिळतात, ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा 13 वा पगार मिळण्या करीता महाराष्ट्र भर निदर्शने झाली,त्यातुन 13 वा पगार कसा देता येईल यावर विचार केला गेला, तेव्हा भारतीय संस्कृती नुसार वर्षभरात मोठा सण म्हणजे दिवाळी, सणाच्या अगोदर एक पगार द्यायचा असे ठरले, 30 जून 1940 साली बोनस द्यायचा कायदा लागू झाला.*

सोमवार, 12 नवंबर 2018

Buddha Vandna

🌷🙏ञिसरण पंचशील🙏🌷
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुध्दस्स..!
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुध्दस्स..!
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुध्दस्स..!
      
     बुध्दं सरणं गच्छामि  ||
     धम्मं सरणं गच्छामि  ||
      संघं सरणं गच्छामि  ||

दुतियम्पि, बुध्दं सरणं गच्छामि ||
दुतियम्पि, धम्मं सरणं गच्छामि ||
दुतियम्पि, संघं सरणं गच्छामि ||
      
ततियम्पि,बुध्दं सरणं गच्छामि ||
ततियम्पि,धम्मं सरणं गच्छामि ||
ततियम्पि, संघं सरणं गच्छामि ||

पाणातिपाता वेरमणी- सिक्खापदं समादियामि ||1||
अदिन्नादाना वेरमणी- सिक्खापदं समादियामि ||2||
कामेसु मिच्छाचारा वेरमणी- सिक्खापदं समादियामि ||3||
मुसावादा वेरमणी- सिक्खापदं समादियामि ||4||
सुरा- मेरय- मज्ज- पमादठ्ठाना वेरमणी- सिक्खापदं समादियामि ||5||
                 साधु | साधु ||  साधु |||

💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔲🌀🔲🌀🔲🌀🔲🌀🔲🌀

  👏🌷बुद्ध वंदणेतील पाली शब्धांचे  मराठी अर्थ💐

🔹नमो — वंदन ,नमस्कार , हात जोडणे
🔹तस्स — तुझ्या सारखा ,गोतमा सारखा.
🔹भगवतो — पविञ  Blassedone
🔹भगवा —तेजस्वी Bright
🔹भगवतो —उदात Sublime
🔹अर्हतो —निष्पाप  Worthyone
🔹सम्मा — योग्य Righty
🔹सम्मबुध्द —सम्मबोधी प्राप्त ,प्रज्ञा प्राप्त
🔹प्रज्ञा प्राप्त — Enlightened one
🔹प्रज्ञा —योग्य ज्ञान
🔹बुद्ध  —गोतम बुद्ध
🔹सरणं —आश्रय Refugeshelter
🔹गच्छामि —मी जातो
🔹संघ —भिक्खूंचा संघ
🔹धम्म —सदाचाराचा मार्ग
🔹दुतियम्पि — दुस-यांदा
🔹ततियम्पि — तिस -यांदा
🔹पंचशील —पाच शील
🔹पाणातिपाता — प्राणि हिंसा
🔹वेरमणि— अलिप्त राहने
🔹सिक्खापदं  — शिक्षण
🔹समादियामि —अंगिकारणे, अनुसरणे
🔹अदिन्न — जे दिले नाही ते
🔹आदान — ते घेण्यापासुन
🔹अदिन्नदाना —चोरी
🔹कामेसु  —लैंगिक
🔹मिच्छाचारा —दुराचार
🔹मुसावादा —असत्य वाचा ,खोटे बोलणे
🔹सुरा  —दारु  ,मादक द्रव्य
🔹मेरय —फळापासुन काढलेली दारु
🔹मज्ज —मद्य
🔹पमा —प्रमादकारक ,उत्तेजनकारक
🔹दठ्ठाना — सेवन करणे ,खाने
🔹साधु  —योग्य
🔹अब्रम्हचरिय —अनैतिक जीवन
🔹विकाल —अवेळी
🔹नच्छ —नाच, नृत्य
🔹गीत — गाने
🔹वादित्य — वाद्य
🔹विस्सुक — अश्लील
🔹दस्सन —दृष्य
🔹माला — फुलांची माळा
🔹गंध — अत्तर
🔹विलेपन — सौंदर्यप्रसादने
🔹धारण — धारण करणे
🔹मंडण — श्रृंगार
🔹विभुस्स — अलंकार
🔹उच्च सयना —उंच बिछाना
🔹महा सयना — विलासी बिछाना
🔹जातरुप —सोने
🔹रजत — चांदी
🔹पट्टी— मिळवणे
🔹गहना —जबरजस्तीने घेणे
🔹कायिक — शारिरीक
🔹वाचिक — शाब्दीक
🔹मानसिक — मनाची
🔹फरुसवाचा — कठोर बोलने
🔹सम्फपलाप — व्यर्थ बडबड करने
🔹पिसुन — निंदानालस्ती
🔹अभिज्झा — लोभ
🔹व्यापज्झा — व्देश
🔹मिच्छादस्सना — मोह
🔹व्यापाद — व्देश

   🌷🙏 जय🔲भिम 🙏🌷