शनिवार, 24 नवंबर 2018

बोनस

                 बोनस म्हणजे काय?
              ......... ........................

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वासाठी दिलेली ही एक देण,*
*कामगार जगतात मालकाकडून प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची भारतात पूर्वी पद्धत होती,जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी इंग्रजी महिन्या प्रमाणे पगार देण्याची पद्धत चालू केली, आठवड्याच्या पगार पद्धती नुसार वर्षात 52 आठवड्याचा पगार मिळत होता, 4 आठवड्याचा 1 महिना धरला असता वर्षात 13 पगार मिळायलाच हवेत, परंतु इंग्रजी पद्धती नुसार ते 12 च मिळतात, ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा 13 वा पगार मिळण्या करीता महाराष्ट्र भर निदर्शने झाली,त्यातुन 13 वा पगार कसा देता येईल यावर विचार केला गेला, तेव्हा भारतीय संस्कृती नुसार वर्षभरात मोठा सण म्हणजे दिवाळी, सणाच्या अगोदर एक पगार द्यायचा असे ठरले, 30 जून 1940 साली बोनस द्यायचा कायदा लागू झाला.*

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]

<< मुख्यपृष्ठ