Time Story
Time Story
..............................
१९९८ मध्ये Kodak कंपनीतील १,७०,००० कर्मचारी काम करीत होते ती कंपनी जगातील सर्वात ८५% फोटो पेपर बनवून विकत होते काही वर्षांनंतर Digital photography ने बाजारातून बाहेर काढून टाकले kodak कंपनीच अक्षरक्षाहा दिवाळे निघाले सर्व कामगार रस्त्यावर आले.
HMT ( घडी )
BAJAJ (स्कुटर)
DYNORA (टीव्ही)
MURPHY (रेडिओ)
NOKIA (मोबाईल)
RAJDOOT (बाईक)
AMBASDOR (कार)
या सर्व कंपनीच्या गूणवत्तेत कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती तरीसुद्धा त्या बाजारातून बाहेर पडले!
कारण???
त्यांनी वेळे नुसार वेळोवेळी बदल घडवून आणले नाहीत!!
तूम्हाला अंदाज नसेल किं येणारे १० वर्षाच्या काळात जग पूर्णतः बदलून जाईल आणि आज चालणारे ७० ते ९०% उद्योगधंदे बंद होतील!!
चौथी औद्योगिक क्रांती मध्ये आपले स्वागत आहे....
Uber हे फक्त एक software आहे! त्याची स्वता:ची एक पण car नाही ! तरीही ती जगातील सर्वांत मोठी Taxi company आहे!
Airbnb जगातील सर्वांत मोठी Hotel Company आहे तरीही तीची स्वता:ची एकपण होटेल नाही!
Paytm, Ola cabs, oyo rooms यां सारखी खुप उदाहरणे आहेत!
US मधल्या यंग वकीलांना कोणत्याही प्रकारची कामं नाहीत, कारण IBM Watson नावाचं software क्षणार्धात legal Advice देऊन टाकत! येणारे काळात १० वर्षांनंतर US मधील ९०% वकील बेरोजगार होतील जे १०% वाचतील तेच फक्त super Specialist राहतील!!
Watson Software माणसाच्या तुलनेत Cancer चा Diagnosis ४ पटीनं जास्तीने Accuracy ने काम करतो!२०३० पर्यंत Computer माणसांपेक्षा जास्त Intelligent होणार आहे
२०१८ पर्यंत Driverless Cars रस्त्यावर उतरलेल्या असतील!२०२० पर्यंत एक असामान्य आविष्कार जगाला बदलून टाकण्याचा सुरूवात केली असेल!
येणारे १० वर्षाच्या काळात जगातील रस्त्यावरील शेकडोंच्या आसपास किमान ९०% Cars गायब झालेली असतील....जे वाचतील एकतर Electric Cars असतील नाहीतर Hybrid.... रस्ते सुनाट होऊन जातील Petrol ची खपत ९०% कमी
होऊन जाईल! सर्व अरबी देशात हाहाकार माजला असेल! सर्व अरबी देशात कंगाल झालेले असतील!
आपण Uber सारखे एक Software ने कार मागऊ आणि Driverless Car क्षणार्धात आपल्या दारात उभे राहिल...
तीला जर आपण दुसरी Bike च्या बरोबरीने पाहीले तर तीच्याहुण पण सस्ती असेल!!
Cars Driverless असलेल्या कारणाने ९०% Accidents होन बंद होतील...Cars Insurance नावाचा धंदा बंद पडेल !!
ड्राईवर सारखा रोजगार जगात राहणार नाही.शहरात रस्त्यावरील ९०% Cars गायबच झाली तर Traffic आणि Parking सारखी समस्या आपोआप मिटतील कारण एक Car २० Cars चर्या बरोबरीने असेल!
आजच्या ५ ते १० वर्षा पहिल्या काळात अशी कोणतीही जागा नव्हती की तिथं PCO नव्हता..
तो PCO बंद झाला नंतर PCO वाल्यांनी फोनचा रिचार्ज विकायला सुरुवात केली!आता तर रिचार्ज पण आँनलाईन झालाय!
तुम्ही कधी लक्ष केंद्रित केले का?
आज काल बाजारात सर्वाधिक दिसणारे तिसरे दूकान हे मोबाईल फोनचेच आहेत!
Sale, services, recharge, accessories, repair, maintenance ची !
आता तर Paytm ने पुर्ण व्यावहार उलाढाल होतात. रेल्वे तिकीट फोनवर बुक होतं पैसांची घेणं व देणे मोबाईल मार्फत होते... Currency Note च्या जागेवर पहिल्या Plastic पैशांनी घेतली होती आता तर Digital Transaction मध्ये रूपांतर झाले!
जग पूर्णतः तेजित बदलत आहे! डोळे,कान,नाक उघळे ठेवा नाहीतर मागे राहाल!
वेळे नुसार वेळोवेळी बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा.
यासाठी प्रत्येक माणसाने वेळेनुसार व्यापार आणि स्वभाव बदलत राहायला पाहिजे!
"Time to Time Update & Upgrade"
वेळेनुसार चालत रहा आणि सक्सेस बना!


0 टिप्पणियाँ:
एक टिप्पणी भेजें
सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]
<< मुख्यपृष्ठ