Teacher
*शिक्षकाची कदर
प्रसिद्ध पाकिस्तानी लेखक *मरहूम अशफ़ाक़ अहमद* यांनी लिहिलं आहेः
रोममध्ये एकदा पोलिसांनी
मला दंड केला
कामात असल्यानं मला वेळेवर दंड भरता आला नाही
त्यामुळे कोर्टात जावं लागलं
न्यायाधीशासमोर उभं केल्यावर
त्यांनी कारण विचारल्यावर
मी म्हटलं,
प्रोफेसर आहे
कामात एवढा गुंतलो की
वेळच मिळाला नाही.
माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आत
न्यायाधीश म्हणाले-
*अ* *टीचर* *इज* *इन* *द* *कोर्ट* *.....!*
आणि सगळे लोक उठून उभे राहिले आणि
त्यांनी माझी माफी मागितली, दंड रद्द केला गेला.
त्या देशाच्या
यशाचं रहस्य तेव्हा मला कळलं.
सर्व शिक्षकांना समर्पित
*
*
ज्यांना अतिविशिष्ट किंवा व्हीआयपी म्हणतात ते कोण असतात?
*
अमेरिकेत
केवळ दोन प्रकारच्या
लोकांना अतिविश्ष्ट मानलं गेलं आहेः
वैज्ञानिक आणि शिक्षक.
*
फ्रान्सच्या न्यायालयांमध्ये
केवळ शिक्षकांनाच
खुर्चीवर बसायचा अधिकार आहे.
*
जपानमध्ये
सरकारकडून परवानगी मिळाल्यावरच
पोलीस
एखाद्या शिक्षकाला अटक करू शकतात.
*
कोरियात
प्रत्येक शिक्षकाला
ते सगळे अधिकार आहेत
जे भारताच्या मंत्र्याला मिळतात
केवळ आपलं ओळखपत्र दाखवून.
*
अमेरिकन आणि युरोपिय देशांमध्ये
प्राथमिक शिक्षकाला सर्वाधिक वेतन मिळतं
कारण तेच कच्च्या भांड्यांना आकार देतात.
*
ज्या समाजात
जिथं शिक्षकांचा अपमान होतो
तिथं फक्त चोर, डाकू, लुटारू आणि भ्रष्टाचारी लोकच
तयार होतात.


0 टिप्पणियाँ:
एक टिप्पणी भेजें
सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]
<< मुख्यपृष्ठ