बुधवार, 8 अगस्त 2018

Dr. Ambedkar's Work


कामगारांना मिळणार्या प्राथमीक सेवा ह्या फक्त बाबासाहेबांमुळे शक्य झाल्या.
१.रोजगार बदली- Employment Exchange*
*बाबासाहेब*
२.कामगार राज्य विमा- Employees State Insurance-ESI*
*बाबासाहेब*
३.कामाचे तास: १२ तासाचे ८ तास- Working Hours 12 Hrs to 8 Hrs*
*बाबासाहेब*
४.कामगार संघटनेची मान्यता- Compulsory Recognition for Trade of Union*
*बाबासाहेब*
५. महागाई भत्ता- Dearness Allowance-DA*
*बाबासाहेब*
६.पगारी सुट्ट्या- Paid Holidays*
*बाबासाहेब*
७. आरोग्य विमा- Health Insurance*
*बाबासाहेब*
८. कायदेशीर संप अधीकार- Legal Strike Act*
*बाबासाहेब*
९. निर्वाह निधी- Provident Fund-PF*
*बाबासाहेब*
१०. कामगार कल्यान निधी- Labour Welfare Fund*
*बाबासाहेब*
११. तांत्रिक प्रशिक्षण योजना- Technical Training Scheme*
*बाबासाहेब*
१२. महत्वाचे देशाला विकसीत करुण प्रगतीकडे नेणारे कार्य:
आजच्या भ्रष्टाचारी नेत्यांना लाजवेल असे
*मध्यवर्तीय जलसिंचन आयोग- Central Irrigation Commission*
*बाबासाहेब*
१३. अर्थव्यवस्थेची तरतुद- Provision of Finance Commission*
*बाबासाहेब*
१४. मतदानाचा अधीकार- Right to Vote*
*बाबासाहेब*
१५. भारतीय सांखीकीक कायदा- Indian Statistical Law*
*बाबासाहेब*
१६. मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समीती- Central Technical Power Board*
*बाबासाहेब*
१७. हिराकुड धरण- Hirakud Dam*
*बाबासाहेब*
१८ दामोदर खोरे प्रकल्प- Damodar Valley Project*
*बाबासाहेब*
१९. ओरीसा नदी- Orissa River*
*बाबासाहेब*
२०. भाक्रा-नानगल धरण- Bhakra-Nangal Dam*
*बाबासाहेब*
२१. सोने नदी प्रकल्प- The SoneK River Valley Project*
*बाबासाहेब*
२२. भारतीय रिझर्व बँक- Reserve Bank of India*
*बाबासाहेब*
२३. राज्य विभागणी आयोग- State Division Commission*
*बाबासाहेब*
२४. विद्युत-जोड प्रकल्प- Power Grid System*
*बाबासाहेब*
२५. नदी जोड प्रकल्प- River Grid System*
*बाबासाहेब*
स्पेशीयल महीलांसाठीच्या ऊन्नती साठी केलेले कार्य:
ज्या आज स्वाभीमानाचं जिवन जगत आहेत.
२६.पालकत्वाचा अधीकार- Right to Guardianship*
*बाबासाहेब*
२७. मालमत्तेचा अधीकार- Right to Property*
*बाबासाहेब*
२८. फार्कतीचा अधीकार- Right to Divorce*
*बाबासाहेब*
२९. प्रसूती पगारी रजा- Pregnancy Leave/Maternity Benefit Act*
*बाबासाहेब*
३०. ना स्त्रि..ना पुरुष*
*समान कामाला समान पगार- Equal Pay for Equal Work*
*बाबासाहेब*
३१. महिला कामगार संरक्षण कायदा- Women Labor Protection Act*
*बाबासाहेब*

Lets Salute to the First Greatest Indian, The Real Architech of India, The Father of Indian Constitution, Father of Economy, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar.*

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]

<< मुख्यपृष्ठ